ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाला विशेष महत्त्व देण्यात आलंय.
Picture Credit: Pinterest,
बुद्धीमत्ता, व्यवसाय आणि बौद्धिक क्षमतेचा कारक मानला जातो बुध
बुध गोचरमुळे या राशींच्ं नशिब पालटणार
आर्थिक स्थिती चांगली राहणार, कौटुंबिक वातावरण चांगले असेल
वाहन खरेदीचे योग, मेहनतीचे फळ मिळेल, गुंतवणूकीत लाभ होणार
धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल, ध्येयावर लक्ष केंद्रीत करा
नोकरीत प्रमोशन मिळू शकते, आदर आणि सन्मान वाढेल, नफा होणार
करिअरमध्ये यश मिळेल, व्यापारात नव्या डील्स मिळतील.