तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुमचा स्वभाव कसा असतो जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
या व्यक्तींचे इमोशन्स स्टेबल नसतात, चंद्राशी नातं असतं त्या व्यक्तींचं
क म्हणजेच K अक्षराच्या व्यक्ती सकारात्मक असतात, मदत करण्यात पुढे असतात
रोमान्समध्ये या व्यक्ती कायम पुढे असतील, पार्टनरच्या प्रती कायम प्रामाणिक असतात
इंट्युशन हाय असते K अक्षराच्या व्यक्तीचं.
या व्यक्ती एकाच उत्पन्नाच्या स्त्रोतावर अवलंबून राहत नाही
कपडे,दागिने यामध्ये करिअर करावे, फायदेशीर असते. उधारी देवू नये
या व्यक्तींना धाडस खूप आवडते, एडव्हेंचर ट्रिपसाठी कायम तयार असतात