असे म्हटले जाते की सूर्य देवाला मध अर्पण केल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतात
Picture Credit: Pinterest
मध अर्पण केल्याने अनेक आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात, नशीब बदलते
असे मानले जाते की सूर्य देवाला मध अर्पण केल्याने सगळ्या इच्छा पूर्ण होतात, सुख-शांतीचा वास
पत्रिकेमध्ये सूर्य दोष असल्यास, रविवारी पाण्यात मध मिक्स करून अर्घ्य द्या
साडेसातीचा प्रभाव पुत्रिकेत असल्यास, सूर्यदेवाला मध अर्घ्य दिल्यास शुभ परिणाम मिळतील
सूर्य देवाला मध अर्पण केल्याने आयुष्यात सुख-समाधान लाभेल