श्रावण महिन्यातील व्रत-वैकल्यांना पवित्र मानले जाते.
Picture Credit: Pinterest
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी पुत्रदा एकदशी म्हणतात
यंदा 5 ऑगस्टला, मंगळवारी पुत्रदा एकादशी साजरी करण्यात येणार आहे
विष्णूची पूजा यादिवशी केली जाते, त्यामुळे पापांमधून मुक्ती मिळते असं मानतात
तुळशीशी संबंधित उपाय केल्याने सुख-समृद्धी राहते असंही म्हटलं जातं
तुळशीच्या रोपट्याला लाल दोरा बांधणं शुभ मानतात, नकारात्मक ऊर्जा दूर होते
गायीच्या कच्चा दुधात तुळशीच्या मंजिरा मिक्स करून विष्णू देवाला अभिषेक करावा
पुत्रदा एकादशीला हे उपाय करा, आर्थिक समस्या दूर होतात असं मानतात
तुळशीचं रोपटं दान करणं पुण्य मानलं जातं. धन-धान्यात वाढ होते