गुरूचा कर्क राशीत प्रवेश

Life style

19 October 2025

Author:  शिल्पा आपटे

नरक चतुर्दशीला म्हणजेच 19 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी साजरी करण्यात येणार

नरक चतुर्दशी

Picture Credit: Pinterest

गुरू कर्क राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे राशींना फायदा होणार आहे

गुरू बदल

Picture Credit: Pinterest

गुरू ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे, 3 राशींना फायदा होणार

भाग्यवान राशी

Picture Credit: Pinterest

नात्यांमधील अडचणी दूर होतील, अनपेक्षित आर्थिक लाभ, गुंतवणूक फायदेशीर

मिथुन

Picture Credit: Pinterest

नवीन नोकरी मिळेल, प्रेम जीवनात गोडवा निर्माण होईल, आत्मविश्वास वाढेल

कन्या 

Picture Credit: Pinterest

नवीन संधी, पगारवाढ होण्याची शक्यता, अडकलेले पैसे मिळतील

मकर

Picture Credit: Pinterest