मीठाचे उपाय, नशिब बदलेल

Life style

22 October 2025

Author:  शिल्पा आपटे

मीठाचे उपाय केल्याने अनेक समस्यांचं निराकरण होते

मीठाचे उपाय

Picture Credit: Pinterest

घरात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो, पाण्यात मीठ टाकून लादी पुसावी

सकारात्मक ऊर्जा

Picture Credit: Pinterest

ग्लासमध्ये मीठाचं पाणी भरून दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावे, समस्येपासून मुक्ती

कर्जातून मुक्ती

Picture Credit: Pinterest

आजारी व्यक्तीच्या पलंगावर काचेच्या भांड्यात मूठभर मीठ ठेवावे

आरोग्याची काळजी

Picture Credit: Pinterest

घरातील भांडणं थांबतील, बाथरूममध्ये काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवावे

भांडणं

Picture Credit: Pinterest

कुटुंबातील सदस्यांवर तीन वेळा मीठ शिंपडावे आणि मीठ बाहेर फेकून द्या

दृष्ट लागू नये

Picture Credit: Pinterest

मीठ टाकून आंघोळ केल्याने घरात धनाचे आगमन होते

धनाचे आगमन

Picture Credit: Pinterest