Published Jan 29, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ग्रहांच्या गोचरमुळे काही राशींना फायदा होतो तर काही राशींना नुकसान होते
2 फेब्रुवारीपासून शनि चाल बदलणार आहे, 3 राशींचं भाग्य उजळणार
वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात सकारात्मक बदल दिसतात
धनसंपत्तीत वाढ होईल, लक्ष्मीचा आशीर्वाद राहील तुमच्यावर
नोकरीत चांगली स्थिती राहील, जोडीदार भेटण्याची शक्यता, धनलाभ होणार
नशिबाची चांगली साथ मिळणार आहे, भरपूर यश मिळेल, व्यवसायाचा विस्तार होणार
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळेल, विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे