Written By: Shilpa Apte
Source: Pinterest, Canva
शनिचा प्रभाव राशींवर पडल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो
शनि 13 जुलै 2025 पासून वक्री चाल चालणार आहे, 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत तिथेच राहणार
बिझनेस करणाऱ्या व्यक्तींचं आर्थिक नुकसान होणार आहे, समस्यांचा सामना करावा लागणार आहे
करिअरमध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीचे आरोग्य देखील बिघडू शकते
आर्थिक नुकसान होऊ शकते, त्याशिवाय नोकरीमध्येही अडचणींचा सामना करावा लागू शकतो
शनिची वक्री चाल असेपर्यंत 138 दिवस अडचणींचा सामना करावा लागेल, कामं रखडतील
मेष, मिथुन,सिंह या राशींच्या व्यक्तींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार, पैसा खर्च होणार