Written By: Shilpa Apte
Source: Pinterest, Canva
झुंबा डान्समध्ये कार्डिओ, स्नायूंना बळकटी मिळते, या डान्सफॉर्ममुळे 500 ते 1000 कॅलरी बर्न होऊ शकतात
हिप-हॉपमध्ये जंप, बॉडी रोलचा समावेश असतो, लोअर बॅक, बेली फॅट कमी होते
middle easternचा हा पारंपरिक डान्स फॉर्म आहे, ओटीपोटातले स्नायू मजबूत होतात
जुन्या काळातील एरोबिक्सचा आधुनिक पद्धतीने केलेला विचार म्हणजे डान्स कार्डिओ
शास्त्रीय नृत्य, वैविध्यपूर्ण डान्स स्टाइल यामुळे कॅलरी बर्न होतात. संपूर्ण शरीर यामध्ये डान्स करते
कंबरेची हालचाल होते सालसा या डान्स फॉर्ममुळे, कोअर वर्कआउट होते
यामुळे तुम्ही पोटाची चरबी घरच्या घरी कमी करू शकता, उत्तम उपाय आहे हा