श्रावण महिन्यात व्रतादरम्यान काय खावे हे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
व्रतादरम्यान हेल्दी खाण्यावर भर दया, स्वादिष्टही आणि हेल्दीही
फायबर आणि प्रोटीनयुक्त वरीची खीर ग्लूटेन फ्री आहे,
वरीचे तांदूळ, दूध, साखर, केशर, तूप, हिरवी वेलची, ड्रायफ्रूट्स
एका बाउलमध्ये दूध उकळवून घ्यावे
वरीचे तांदूळ भिजवून ठेवावे, काही काळांनंतर हे तांदूळ दुधात घालावे
हे दूध घट्ट व्हायला लागल्यानंतर, वरीचे तांदूळ शिजल्यानंतर त्यामध्ये साखर मिक्स करावी
साखर आणि वरीचे तांदूळ मिक्स झाल्यानंतर ड्राय फ्रूट्स एकत्र करावे, थंड झाल्यावर एंजॉय करा