आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र 26 जूनपासून सुरू होत आहे
Picture Credit: Pinterest
ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र नक्षत्र गोचर करणार आहे
शुक्र कृतिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे, 26 जूनला दुपारी 12 वाजून 24 मिनिटांनी
काही राशींना शुक्र गोचरमुळे लाभ होणार आहे.
शुक्राचा आशीर्वाद मिळू शकतो, प्रलंबित कामं लवकर पूर्ण होणार, मोठा नफा मिळू शकतो
आयुष्यात सुख येईल, व्यापारात नफा होण्याचा योग आहे, नव्या संधी उपलब्ध होतील
आर्थिक स्थिती मजबूत होईल, करिअर-व्यवसायात यश मिळणार आहे.