Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
15 मे रोजी दुपारी 12.20 ला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, सूर्याचे भ्रमण महत्त्वाचे मानले जाते
सूर्याने गोचर केल्यानंतर शनीची वाकडी दृष्टी काही राशींसाठी अशुभ मानली जाते
आरोग्यावर चढ-उतार येऊ शकतात, व्यवसायात नुकसान होऊ शकते. मानसिक ताण
आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, गुंतवणुकीच्या क्षेत्रात नुकसान होऊ शकते
वडिलोपार्जित मालमत्तेचं नुकसान होतं, आरोग्याची काळजी, अनावश्यक खर्च वाढतो
अंहकार वृत्ती कमी करावी, आरोग्यावर खर्च होणार, वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात
आर्थिक नुकसान होऊ शकते, सावधगिरी बाळगा, अपघातांपासून सावध राहा