पंचांगानुसार 10 आणि 11 जूनला पौर्णिमा आहे, विष्णु आणि लक्ष्मीची पूजा केली जाते
Picture Credit: Pinterest
10 जूनला सकाळी 11 वाजून 35 मिनिटांपासून 11 जूनला दुपारी 1 वाजून 13 मिनिटांपर्यंत पौर्णिमा आहे
ज्येष्ठ पौर्णिमेला काही उपाय केल्याने आर्थिक समस्या राहत नाही असं म्हटलं जातं
या दिवशी लक्ष्मी देवीला लाल फुल अर्पण करावे, कनकधारा स्तोत्र म्हणावे
देवीची पूजा करताना 11 कवड्या अर्पण कराव्या नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा
ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद, ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नमः या मंत्रांचा जप करावा
या उपायांनी आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते असं मानलं जातं