हे दिवस कपडे खरेदीसाठी शुभ?

Life style

21 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या नियमांचं पालन केल्यास शुभ मानतात

नियम

Picture Credit: iStock

नवे कपडे घातल्याने आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक ऊर्जा वाढते

आत्मविश्वास

या दिवशी नवीन कपडे घातल्याने शांतता, सकारात्मक विचार वाढतात

शांतता, सकारात्मकता

बुधवारी नवे कपडे खरेदी करणं चांगलं मानलं जातं. हा दिवस गणपतीला समर्पित आहे

बुधवार

गुरुवारी नवीन कपडे खरेदी करणे शुभ मानले जाते.  ज्ञान वाढते आणि बुद्धी तीक्ष्ण होते.

गुरुवार

शुक्रवारी नवे कपडे खरेदी केल्यास लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो

शुक्रवार