शनीच्या वक्री चालीचा या राशींना फायदा होणार

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest, FREEPIK

ज्योतिष शास्त्रानुसार शनि गोचर खूप महत्त्वाचे मानले जाते

शनि गोचर

शनीमुळे काही राशींना फायदा होतो, काहींना तोटा होतो, राजाचा रंक होतो

शनिचा आशीर्वाद

13 जुलैला शनिवारी सकाळी 7 वाजून 24 मिनिटांनी शनि मीन राशीत वक्री होणार, 28 नोव्हेंबरला मार्गी होणार

मीन

भाग्य चमकणार, करिअर आणि व्यवसायात उंची गाठाल, नोकरीची शक्यता, समाजात आदर

वृषभ

या राशीच्या लोकांसाठी शुभ काळ मानला जातो. चांगली बातमी मिळू शकते

मिथुन

आर्थिक स्थिती चांगली असते, धनाची कमतरता भासत नाही

कन्या