गुरुचे राशी परिवर्तन, गोचर आणि चाल बदलणे ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते
Picture Credit: Pinterest
गुरुच्या राशी बदलाचा प्रभाव मनुष्याच्या आयुष्यावरही होतो
9 जुलैला गुरु मिथुन राशीमध्ये उदय होणार आहे, त्यामुळे काही राशींचा गोल्डन टाइम सुरू
कारकिर्दीत प्रगती होईळ, उच्च पद मिळू शकते, नवीन व्यवसाय करणार्यांसाठी अनुकूल
चांगला नफा, गुंतवणूकीतही लाभ होईल, करिअरमध्ये यश मिळेल
गुंतवणुकीच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी अनुकूल, जोडीदारासोबतचे नाते मजबूत होईल
पार्टनरचं समर्थन मिळेल, व्यवसायामध्येही लाभ होण्याची शक्यता आहे