सातारा जिल्हा फक्त कृषीप्रधानच नाही तर निसर्ग सौंदर्याने देखील परिपूर्ण आहे.
Picture Credit: Pinterest
निसर्ग सौंदर्य म्हटलं की पहिले आठवतं ते कोकण.
मात्र साताऱ्यातील कास पठार याहून काही कमी नाही.
कास पठार म्हणजे थंडीतील पृथ्वीवरचा स्वर्ग.
कास पठाराच्या जवळ असलेलं कास तलाव हे देखील नयनरम्य आहे.
कास तलाव परिसरातील हिरवीगार वनराई डोळ्यांचं पारणं फेडते.
स्वच्छ तलाव, धुक्याची चादर आणि थंडगार हवा हा अनुभव प्रत्येकाने एकदातरी घ्यायलाच पाहिजे.
कास तलावात पर्यटकांना बोटींग देखील करात