करवा चौथसाठी युनिक डिझाइन्स

Life style

08 October 2025

Author:  शिल्पा आपटे

10 ऑक्टोबरला करवा चौथ साजरं करण्यात येणार आहे

करवा चौथ

Picture Credit: Pinterest

करवा चौथसाठी हातावर खास मेहंदीची वेगवेगळी डिझाइन्स काढतात

मेंहदी

Picture Credit: Pinterest

मेहंदी जितकी जास्त रंगणार, तितकं नवऱ्याचं प्रेम जास्त असं म्हटलं जातं

मेहंदीचा रंग

Picture Credit: Pinterest

फुलं, पानं आणि चंद्राची पूजा करणारी महिला असं हे डिझाइन खूपच उठून दिसत आहे

करवा चौथ डिझाइन

Picture Credit: Pinterest

करवा चौथच्या शुभेच्छा देणारी ही मेहंदीही हातावर सुंदर दिसते

शुभेच्छा

Picture Credit: Pinterest

मोर प्रेम आणि सौदर्याचं प्रतीक आहे, मोराचं हे डिझाइन उठून दिसतंय

मोराचं डिझाइन

Picture Credit: Instagram

हत्ती प्रगती, आनंद आणि सुखी वैवाहिक जीवनाचं प्रतीक, एक खास लूक

हत्तीचं डिझाइन

Picture Credit: Instagram