अभिनेत्री काजोलने नुकतेच स्वतःचे ताजे साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्री लवकरच तिचा आगामी चित्रपट 'माँ' प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच त्यांना गोल्डन बॉर्डर आहे.
काजोलने या सुंदर साडीवर अत्यंत साधा आणि मोहक मेकअप केला आहे. तसेच तिने कपाळावर लाल टिकली लावली आहे.
अभिनेत्रीने या साडीवर केसांची आकर्षित हेअर स्टाईल केली आहे तिने केसांची वेणी बांधली आहे.
काजोलने पांढऱ्यासाडीवर त्याले शोभेल असे कानात मोठे इअरिंग घातल्या आहेत.
काजोलने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.