एप्पल सायडर व्हिनेगर आणि अंजीर एकत्र खा, शरीर डिटॉक्स होते,
Picture Credit: iStock
व्हिनेगरमधील गुड बॅक्टेरिया पचन सुधारते, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता समस्येपासून आराम
अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे सूज, सांधेदुखी कमी होण्यास मदत होते, यूरिक एसिडही कमी होते
खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात, हाय ब्लड प्रेशरदेखील नियंत्रणात राहते
अंजीरातील व्हिटामिन्स मेंदूला तीक्ष्ण करतात, एनर्जी वाढते, फोकस वाढतो
हे कॉम्बिनेशन भूक नियंत्रणात ठेवते, मेटाबॉलिझम वाढण्यास मदत करतात
2 ते 3 सुके अंजीर एका बाउलमध्ये रात्रभर भिजत ठेवा, सकाळी रिकाम्या पोटी खा.