भारत देश हा निसर्ग संपन्न आहे.
Img Source: Pinterest
कृषीप्रधान असलेला असलेल्या देशात सर्वात जास्त महत्व आहे.
शिक्षण आणि कामानिमित्ताने अनेकजण शहरात दाखल होतात.
मात्र आजही अशी गावं आहेत जिथे शेती हा पारंपरिक व्यवसाय केला जातो.
कृषीप्रधान देश असल्यामे अनेकजण गावी राहणं पसंत करतात त्यामुळे गावची लोकसंख्या कमी नाही.
2021 च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण गावांची लोकसंख्या 6,28,221 इतकी आहे.
मात्र अरुणाचल प्रदेशमधील कमेंग या गावची लोकसंख्य़ा फक्त 289 इतकी आहे.
असं असलं तरी या गावचं निसर्ग सौंदर्य मन वेधून घेणारं आहे.