Published Nov 14,, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - iStock
'कांतारा' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये तुम्हाला कदंब काळ पाहायला मिळणार आहे.
'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळातील झालेल्या घटनेवर आधारित आहे.
कदंब काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो.
चित्रपटाच्या शूटचे ठिकाण ऐश्वर्य आणि मंत्रमुग्ध सौंदर्यासाठी ओळखला जाते.
निर्मात्यांनी या कथेला जिवंत करण्यासाठी खूप प्रयत्न केले असून चित्रपटासाठी संपूर्ण स्टुडिओ तयार केला.
निर्मात्यांनी एक विस्तृत सेटिंग तयार करण्यासाठी 80 फूट उंचीचा एक भव्य सेट शोधला परंतु त्यांना योग्य काहीही सापडले नाही.
.
निर्मात्यांनी त्यांनी एक पाऊल पुढे टाकून स्वतःचा स्टुडिओ बांधला आहे आणि चित्रपटाची शूटिंग सुरु केली.
.
“कांतारा चॅप्टर 1”मध्ये पूर्वी कधीही न पाहिलेला दिव्य अनुभवाचा आनंद मिळणार आहे.
.