www.navarashtra.com

Published Nov 14,,  2024

By Divesh Chavan

करीना कपूरचा काळ्या कपड्यात राडा; लाल कार्पेटवर उतरले अप्रतिम सौंदर्य 

Pic Credit -   iStock

अभिनेत्री करीना कपूरने सोशल मीडियावर नवा लूक शेअर केला आहे. 

नवा लूक

करीनाने काळ्या रंगाचा आकर्षक असा गाऊन परिधान केला आहे.

गाऊन

गळ्यात डायमंड चोकर आणि कानात earrings सुंदर आकर्षक दागिन्यांनी तिचे रूप अधिक निखळले आहे.

दागिने 

चमकते डोळे तिच्या सौंदर्यातील आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे.

डोळे

करीनाने तिचा फोटोशूट इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

पोस्ट

करीना कपूरच्या सौंदर्यावर कॉमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिसाद

.

अभिनेत्री करीना कपूरने हा गाऊन टिरा इव्हेंटमध्ये परिधान केला होता. 

टिरा इव्हेंट 

.

फ्लॉवर खाल्ल्याने खरंच गॅस होतो का?