Published July 31, 2024
By Shilpa Apte
अशीच एक पावसाळ्यात मिळणारी भाजी म्हणजे कंटोली.
कंटोलीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात.
.
ही भाजी टेकडीवर मोठ्या प्रमाणात येते. ही एक रानभाजी आहे.
हार्टसाठी कंटोली फायदेशीर आहे, व्हिटामिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा खजिना
राजस्थानमध्ये कंटोली आयुर्वेदिक वनस्पती म्हणून खाल्ली जाते.
डोळ्यांच्या आजारांवरही कंटोली खूप फायदेशीर आहे, पावसाळ्यात जरूर खा.
कंटोलीप्रमाणेच इतरही पावसाळ्यात मिळणाऱ्या इतरही रानभाज्या आवर्जून खाव्यात.