वेट लॉससाठी 21:21:21 चा फॉर्म्युला

Life style

10 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

कॉमेडियन कपिल शर्माने 63 दिवसांमध्ये तब्बल 11 किलो वजन कमी केले

कपिल शर्मा

Picture Credit: Pinterest

कपिल शर्माने वेट लॉससाठी 21:21:21 चा फॉर्म्युला वापरला

फॉर्म्युला

21 दिवसांच्या 3 वेगवेगळ्या phases, त्यामध्ये व्यायाम, डाएट, इमोशनल dependencies 

काय आहे फॉर्म्युला

पहिले 21 दिवस फिजीकल एक्टिव्हिटी, वर्कआउटवर भर, मसल्स स्ट्राँग होतात, 

स्टे एक्टिव्ह

नंतरचे 21 दिवस डाएटवर भर, योग्य प्रमाण, साखर बंद आणि घरगुती जेवणाला प्राधान्य

डाएट

लाइफस्टाइलवर भर देणे, स्मोकिंग, ड्रिंकिंग, चहा-कॉफी बंद करणे,

शेवटचे 21 दिवस

फॉर्मुलामधील शेवटचे 21 दिवस स्ट्रेस मॅनेज करण्यासाठीही उपयुक्त ठरते

स्ट्रेस मॅनेजमेंट

या फॉर्म्युलामुळे सकारात्मक बदल होतात असं कपिल शर्माच्या ट्रेनरने म्हटलं आहे

सकारात्मक बदल