Published Oct 08, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
४० वयातही सुंदर दिसतात 'या' बॉलीवूड अभिनेत्री, फोटो पहा
बॉलीवूडमधील अश्या काही अभिनेत्री आहेत ज्या ४०व्या वयातही त्याच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे.
नर्गिस फाखरी या बॉलीवूड अभिनेत्रीचे ४० हुन जास्त वय असूनही नर्गिस तरीही सुंदर आणि मोहक दिसते आहे.
दिया मिर्जा नुकतीच आई झाली अजून, अभिनेत्री अजूनही सुंदर आणि मोहक दिसते.
.
कतरीना कैफ बॉलीवूड अभिनेत्रींपैकी फिटनेसमध्ये पहिली असलेली अभिनेत्री आहे. आणि ती अजूनही बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री आहे.
.
४० हून जास्त असूनही प्रियांका चोप्रा अजूनही ग्लॅमर्स दिसते. अभिनेत्री आता हॉलिवूड मध्ये कल्ला करते आहे.
करीन कपूर ४० वर्षाची अजूनसुद्धा अभिनेत्री अजुनही सुंदर आणि आकर्षित दिसते आहे.
अभिनेत्री शमिता शेट्टी आजही बहीण शिल्पा शेट्टीसारखी मोहक आणि आकर्षित दिसते आहे.
दीपिका देखील नुकतीच आई झाली अजून अभिनेत्री जास्तच ग्लॅमर्स आणि सुंदर दिसते आहे. तिच्या फिटनेवर चाहते घायाळ आहेत.
अभिनेत्री कंगना रनौत अजूनही डॅशिंग आणि मोहक दिसते आहे. अभिनेत्रीचा कोणताही लुक चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.