मटणाचे पाय स्वच्छ धुऊन प्रेशर कुकरमध्ये पाणी टाकून ६–७ शिट्ट्या होईपर्यंत उकळा, जेणेकरून ते पूर्ण मऊ होतील.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून त्यात दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घाला. कांदा गुलाबी होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
नंतर आलं–लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. मग हळद आणि मीठ घालून मसाला छान परता.
Picture Credit: Pinterest
कुकरमधील उकडलेले पाय आणि स्टॉक मसाल्यात घाला आणि मिश्रण ५–७ मिनिटे उकळा.
Picture Credit: Pinterest
सूपला हवी ती कन्सिस्टन्सी मिळेल इतके पाणी घालून मध्यम आचेवर शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
गार्निशसाठी थोडी कोथिंबीर बाजूला ठेवून उर्वरित घाला आणि गरम मसाला टाकून सूप आणखी ५ मिनिटे उकळा.
Picture Credit: Pinterest
सूप बाउलमध्ये काढा, वरून कोथिंबीर घाला आणि गरमागरम सर्व्ह करा
Picture Credit: Pinterest