दीपदान करण्याचे महत्त्व जाणून घ्या

Life style

10 October 2025

Author:  शिल्पा आपटे

कार्तिक महिन्यात हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. 

कार्तिक महिना

Picture Credit: Pinterest

विष्णू देव चार महिन्यांनंतर योगनिद्रेतून उठतात ते याच महिन्यात

योगनिद्रेतून उठणे

Picture Credit: Pinterest

कार्तिक महिन्यात दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे

दीपदान

Picture Credit: Pinterest

तुळस, विष्णू देव आणि लक्ष्मीच्या पूजेचं महत्त्व आहे

पूजा

Picture Credit: Pinterest

कार्कित महिन्यात केलेल्या दान आणि दीपदानामुळे अक्षय्य पुण्य प्राप्त होते असं मानतात

फायदा

Picture Credit: Pinterest

सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा

तेलाचा दिवा

Picture Credit: Pinterest

श्रद्धेने अन्नदान केल्यास अक्षय्य पुण्य प्राप्त होते असे मानले जाते

अन्नदान

Picture Credit: Pinterest