हे पदार्थ टाळा, अशक्तपणा येईल

Life style

09 October 2025

Author:  शिल्पा आपटे

10 ऑक्टोबरला करवा चौथ साजरं करण्यात येणार आहे

करवा चौथ

Picture Credit: Pinterest

करवा चौथच्या दिवशी सकाळी लवकर उठून सरगी खाण्यात येते

सरगी

Picture Credit: Pinterest

संपूर्ण दिवस शरीराला एनर्जी मिळण्यासाठी ही सरगी उपयुक्त असते

एनर्जी 

Picture Credit: Pinterest

करवा चौथच्या सरगीमध्ये पराठा खाणं टाळावं

पराठा

Picture Credit: Pinterest

पराठ्यामध्ये कार्बोहायड्रेटमुळे शुगर लेव्हल पटकन वाढते, पटकन कमी होते

थकवा

Picture Credit: Pinterest

मसालेदार पराठ्यामुळे व्रतादरम्यान पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात

पोटाच्या समस्या

Picture Credit: Pinterest

चहा-कॉफी पिणंही टाळावं, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते

चहा-कॉफी

Picture Credit: Pinterest

जास्त गोड पदार्थ खाणं टाळावं, गोडामुळे जास्त तहान लागते

गोड पदार्थ

Picture Credit: Pinterest