दही, गुलाब सिरप, गुलाबाच्या पाकळ्या, मध, गुलाबाचे इसेंस, पिस्ता
Picture Credit: Pinterest
दही एका मलमलच्या कापडात बांधून लटकवा, पाणी गेल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा
Picture Credit: Pinterest
एका बाउलमध्ये दही, गुलाब सिरप, मध, इसेंस घालून मिक्स करा
Picture Credit: Pinterest
गुलाबाच्या पाकळ्या मिक्स करा, त्यामुळे गुलाबाचं श्रीखंड छान लागतं
Picture Credit: Pinterest
श्रीखंड एका प्लेटमध्ये काढून पिस्ता आणि केशरने सजवा
Picture Credit: Pinterest
गुलाबाचं श्रीखंड कमीत कमी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा
Picture Credit: Pinterest