शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी

Life style

08 October 2025

Author:  शिल्पा आपटे

विशेष महत्त्व आहे करवा चौथचे हिंदू धर्मात 

करवा चौथ

Picture Credit: Pinterest

शंकर आणि पार्वतीची पूजा करावी, शुभ फळ मिळेल

शंकर-पार्वती

Picture Credit: Pinterest

करवा चौथच्या दिवशी शिवलिंगावर या गोष्टी अर्पण करा

शिवलिंगावर अर्पण

Picture Credit: Pinterest

सकाळी शिवलिंगावर तूप अर्पण करा, मनातील इच्छा पूर्ण होतात

तूप

Picture Credit: Pinterest

घरात सकारात्मक ऊर्जेसाठी ऊसाचा रस शिवलिंगावर अर्पण करा

ऊसाचा रस

Picture Credit: Pinterest

शिवलिंगावर जल अर्पण करावे, सकारात्मक परिणाम दिसतात

जल

Picture Credit: Pinterest

शंकराला बेलपत्र अर्पण करावे, प्रसन्न होतात शंकर

बेलपत्र

Picture Credit: Pinterest

घरातील तिजोरी कायम पैशांनी भरलेली राहते, शिवलिंगावर मध अर्पण करा

मध

Picture Credit: Pinterest