दोन्ही Retro Bikesमध्ये नेमका फरक काय?
Picture Credit:pinterest
Kawasaki W230 आणि Yamaha XSR155 दोन्हींचा लूक Retro आहे; पण Kawasakiने जुन्या काळातील शैली जपली आहे, तर Yamahaने त्यात आधुनिक डिझाइनचा तडका दिला आहे.
Picture Credit:pinterest
गोल Headlight, Twin-Pod Analogue Console आणि क्लासिक डिझाइनमुळे Kawasaki W230चा लूक पूर्णपणे Vintage आहे.
Picture Credit:pinterest
Yamaha XSR155मध्ये गोल LED Headlight आणि पूर्ण Digital Console मिळतो. यात Speed, RPM, Mileage आणि Gear Positionसारखी माहिती दिसते.
Picture Credit:pinterest
W230ला Slim आणि Low-Slung प्रोफाइल मिळते. दुसरीकडे XSR155चा Fuel Tank अधिक Muscular असून Deltabox Frame आणि Gold-Finished USD Fork तिचा Sporty Look वाढवतात.
Picture Credit:pinterest
W230मध्ये पुढे Telescopic Fork आणि मागे Twin Shock Setup आहे. XSR155मध्ये USD Front Fork आणि Monoshock Rear Suspension मिळते.
Picture Credit:pinterest
W230मध्ये Boxy Tail-Lamp, Single-Piece Seat आणि Chrome Rear Fenderमुळे क्लासिक अंदाज दिसतो. XSR155मध्ये Sleek Round LED Tail-Lamp आणि Slim LED Indicators आहेत.
Picture Credit:pinterest
पूर्णपणे Old-School अनुभव हवा असेल तर W230 अधिक योग्य वाटू शकते. मात्र Retro Lookसोबत Modern Technology आणि Connectivity हवी असेल तर XSR155चा पर्याय आकर्षक ठरतो.
Picture Credit:pinterest
W230चा भर Classic Stylingवर आहे, तर XSR155 Retro Designसोबत आधुनिक तंत्रज्ञान आणि अधिक Sporty Character देते. तुमच्या गरजेनुसार दोन्हींपैकी निवड करता येईल.
Picture Credit:pinterest