यावेळी Kawasakiने इंजिनमध्ये मोठा बदल केलेला नाही; पण टॉर्क पुन्हा वाढवला आहे. 2026 मॉडेलमधील 61 Nm ऐवजी आता 62.4 Nm टॉर्क मिळतो.
Picture Credit:kawasaki
Vulcan S मध्ये 649cc Liquid-Cooled Parallel-Twin इंजिन आहे. हे इंजिन 61 PS Power आणि 62.4 Nm Torque तयार करते. सोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे
Picture Credit:kawasaki
टॉर्कमध्ये झालेली वाढ विशेषतः शहरातील राइडिंग आणि हायवे क्रूझिंगमध्ये उपयोगी ठरू शकते. म्हणजेच थ्रॉटल दिल्यावर बाइकला आणखी दमदार प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
Picture Credit:kawasaki
2027 Vulcan S मध्ये ब्रेक डिस्कचा आकार कमी करण्यात आला आहे. फ्रंट डिस्क आता 272mm, तर रिअर डिस्क 216mm आहे. Dual-channel ABS कायम आहे.
Picture Credit:kawasaki
या Cruiserला नवीन Metallic Carbon Gray / Metallic Bluish Green कलर मिळाला आहे. नवीन शेडमुळे Vulcan Sचा लूक अधिक प्रीमियम आणि वेगळा दिसतो.
Picture Credit:kawasaki
Vulcan Sची 705mm Seat Height आहे.त्यामुळे कमी उंचीच्या रायडर्सनाही ही बाइक हाताळणे तुलनेने सोपे जाऊ शकते. मात्र वजन 235kg असल्याने बाइक हलकी नाही.
Picture Credit:kawasaki
समोर 41mm Fork आणि 130mm Travel, तर मागे Linkage Monoshock आणि 80mm Travel मिळतो. 14-लिटर Fuel Tankसह ही बाइक लांब पल्ल्याच्या राइडसाठीही तयार आहे
Picture Credit:kawasaki
2027 Kawasaki Vulcan S – ₹8.23 लाख तर Royal Enfield Super Meteor 650ची किंमत यापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे Vulcan S खरेदी करताना 649cc Engine, Low Seat आणि Kawasakiची वेगळी Cruiser Personality हे प्रमुख आकर्षण ठरते.
Picture Credit:kawasaki