माणूस हा समाजशील प्राणी असल्यामुळे त्याला नेहमीच कोणाची तरी साथ हवी असते.
Picture Credit: Pexels
पण आपल्या बाजूला काही वाईट सवयी असणारी लोकं सुद्धा असतात, ज्यांच्यापासून आपण लांबच रहावे.
जे कुठल्याही गोष्टीत सकारात्मकता पाहत नाहीत आणि नेहमी नकारात्मक विचार करतात.
ज्यांना दुसऱ्याची किंमत वाटत नाही, ते वेळोवेळी त्यांना टोमणे मारतात.
ज्यांना दुसऱ्याचे यश सहन होत नाही आणि पाठीमागून द्वेष पसरवतात.
जे विश्वासघात करतात, खोटं बोलतात किंवा नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी वागतात.
जे नेहमी दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावतात व चुकीच्या गोष्टी पसरवतात.
असे नेहमीच लोक काम टाळतात आणि चुकल्यावर इतरांवर दोष देतात.