कृष्णाची कधीही न ऐकलेली नावं नवजात बाळांसाठी ठेवा 

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

धाडसी आणि पराक्रमी योद्धा

कर्णिश

सर्वेश्वर कृष्णाला म्हटलं जातं, या नावाचा अर्थ ब्रम्हांडाचा इश्वर तो सर्वेश्वर.

सर्वेश्वर

 न्यायप्रिय असा पुरुष त्याला निथिक म्हणतात.

निथिक

सर्वात शक्तीशाली असा पुरुष

केयुर

गौरांग भगवान विष्णूला म्हटलं, गोरी काया असलेला गौरांग

गौरांग

आकर्षक मोहक असा पुरुष

मोहनीश

शर्विल म्हणजे पावित्र्य असा अर्थ होतो.

शर्विल

तीर्थयाद म्हणजे श्रीकृष्ण असं म्हटलं जातं. 

तीर्थयाद

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?