Published Nov 16,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वासुशास्त्रात मनी प्लांटचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे.
वास्तू शास्त्राच्या नियमानुसार मनी प्लांट लावल्यास आर्थिक चणचण भासत नाही.
घराच्या उत्तरेकडे मनी प्लांट लावणं शुभ मानलं जातं, त्यामुळे धनाची कमतरता भासत नाही
सनातन धर्मात उत्तर दिशा आणि कुबेर, देवी लक्ष्मीचं महत्त्व सांगण्यात आलंय
घराच्या उत्तर दिशेला मनी प्लांट लावल्याने घरातील सदस्यांचे उत्पन्न वाढते
या दिशेला मनी प्लांट ठेवल्यास कुटुंबाची कर्जातून मुक्तता होते असं मानलं जातं.
.
हे वास्तू शास्त्राच्या नियमानंनुसार सांगण्यात येत आहे
.