www.navarashtra.com

Published Nov 16,,  2024

By  Shilpa Apte

स्वीट पोटॅटो चाट स्नॅकसाठी करा ही रेसिपी

Pic Credit -   iStock

रताळं, जिरं,धण्याची पूड,तिखट,मीठ, ऑलिव्ह ऑइल

साहित्य

लिंबाचा रस, एक टीस्पून चाट मसाला

स्टेप 1 

रताळे 15-20 मिनिटे नीट शिजवून घ्या. सोलून घ्या. रताळ्याचे तुकडे करून स्मॅश करा

स्टेप 2 

थोडं तेल गरम करा, लिंबाचा रस पिळा, जिरं, धणेपूड,तिखट,मीठ टाका, मिक्स करा

स्टेप 3

रताळे काही मिनिटे भाजून घ्या आणि तयार ड्रेसिंगसह कोट करा.

स्टेप 4

एका बाउलमध्ये काढा, डाळिंबाचे दाणे, लिंबाचा रस पिळून चाट सर्व्ह करा

स्टेप 5

.

रताळं खाल्ल्याने इम्युनिटी वाढते, पेशींचं नुकसान होण्यापासून संरक्षण होते

फायदे

.

टाचांच्या भेगांवर करा हे घरगुती उपाय