जुनी गाडी कितीही चकचकीत दिसली तरी त्याच्या मागे काही गोष्टी लपलेल्या असतात.
Picture Credit: Pinterest
जुन्या गाडीची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.
Picture Credit: Pinterest
आरसी, विमा आणि सर्व्हिस हिस्ट्री अस्सल असल्याची खात्री करा.
Picture Credit: Pinterest
बोनेट उघडून तेलाची गळती आणि इंजिनचा आवाज तपासा.
Picture Credit: Pinterest
टायरची झीज तपासा आणि खड्ड्यांवरुन जाताना गाडीचा आवाज कसा येतो ते पाहा.
Picture Credit: Pinterest
मीटरमध्ये कोणतीही गडबड नाहीना हे तपासून घ्या.
\Picture Credit: Pinterest
गाडीची एका विश्वासू मेकॅनिककडून संपूर्ण तपासणी करुन घ्या.
\Picture Credit: Pinterest
गाडी किमान ५ ते १० किलोमीटर चालवून गिअर आणि ब्रेक तपासा.
Picture Credit: Pinterest
सायलेन्सरमधून काळा किंवा निळा धूर येत असल्यास इंजिनमधील समस्या ओळखा.
Picture Credit: Pinterest
एसी, म्युझिक सिस्टीम, पॉवर विंडोज आणि लाईट्स चालवून बघा.
Picture Credit: Pinterest