ऑनलाइन शूज घेताय लक्षात ठेवा

Life style

26 November 2025

Author:  शिल्पा आपटे

ऑनलाइन शुज खरेदी करताना योग्य साइज निवडा

योग्य साईझ

Picture Credit:  Pinterest

ऑफरपेक्षा क्वालिटी आणि ब्रांडकडे लक्ष द्या, मटेरियल नीट निवडा

ब्रांड, क्वालिटी

Picture Credit: Pinterest

खरेदी करण्याआधी रेटिंग आणि रिव्ह्यू आवर्जून पाहा

रेटिंग, रिव्ह्यू

Picture Credit: Pinterest

खेरदी करण्याआधी रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिसी नीट वाचा

रिटर्न पॉलिसी

Picture Credit: Pinterest

स्किन फ्रेंडली, पायांसाठी आरामदायक असे शूट निवडा

मटेरियल

Picture Credit: Pinterest

स्टाइलकडे लक्ष द्या, पार्टी, वर्क किंवा स्पोर्ट्ससाठी वेगवेगळे शूज निवडा

स्टाइल

Picture Credit: Pinterest

शूज खरेदी करण्याआधी किंमत नीट पाहून घ्या

किंमत

Picture Credit: Pinterest