हेल्मेट खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Automobile

17 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

हेल्मेट

बाईक चालवताना हेल्मेट फार गरजेचे असते. कारण ते तुमच्या डोक्याचे संरक्षण करते.

Picture Credit: Pinterest

अचूक माहिती 

Honda ACTIVE मायलेज साधारणपणे ४५ ते ६० kmpl च्या दरम्यान देते.

Picture Credit: Pinterest

ISI मार्क 

नेहमी ISI मार्क असलेले हेल्मेटच खरेदी करा. सुरक्षेच्या दृष्टीने तो चांगला पर्याय असतो.

Picture Credit: Pinterest

आपल्या डोक्याच्या आकाराला बसेल असेच हेल्मेट खरेदी करावे.

डोक्याच्या आकारानुसार घ्या

Picture Credit: Pinterest

आरामदायक देखील असले पाहिजे, जेणेकरुन ते दीर्घकाळ घातल्यावर अस्वस्थता जाणवू नये.

आरामदायक 

Picture Credit: Pinterest

हेल्मेटची काच पारदर्शक आणि मजबूत असावी, जेणेकरुन तुम्हाला रस्ता स्पष्टपणे दिसेल.

काच पारदर्शक असावी

\Picture Credit: Pinterest

हवा खेळती राहावी आणि गुदमरल्यासारखे वाटू नये, यासाठी वायुवीजन प्रणाली देखील चांगली असावी.

वायुवीजन प्रणाली

Picture Credit: Pinterest

नेहमी फुल फेस हेल्मेटलाच प्राधान्य द्या. कारण ते अधिक संरक्षण देते. 

फुल फेस हेल्मेट

Picture Credit: Pinterest

योग्य हेल्मेट निवडल्याने तुमचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायक होऊ शकतो.

प्रवास सुरक्षित

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?