पावसाळ्यात Bike कुठेही पार्क करता? मग नुकसान होऊ शकतं!

Automobile

27 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

पाणी साचणाऱ्या जागा टाळा

जास्त पाणी साचलेल्या ठिकाणी पार्क केल्यास Engine आणि Electrical Parts वर परिणाम होऊ शकतो.

Picture Credit: Pinterest

झाडाखाली Parking टाळा

वादळ किंवा पावसात फांद्या तुटून Bike चे नुकसान होऊ शकते..

Picture Credit: Pinterest

Bike Cover वापरा

Rain Cover मुळे Seat आणि Electrical Parts सुरक्षित राहतात.

Picture Credit: Pinterest

चिखल किंवा मऊ मातीमध्ये Side Stand घसरू शकतो.

Side Stand वर काळजी

Picture Credit: Pinterest

पार्क केल्यानंतर शक्य असल्यास Bike पुसून घ्या.

Disc Brake आणि Chain कोरडी ठेवा

Picture Credit: Pinterest

पावसामुळे Helmet च्या Padding मध्ये ओलावा येऊ शकतो.

Helmet बाहेर ठेवू नका

\Picture Credit: Pinterest

Dark किंवा पाणी साचणाऱ्या जागा टाळा.

रात्री सुरक्षित जागा निवडा

Picture Credit: Pinterest

पाण्यामुळे Switches मध्ये Moisture जमा होऊ शकतो.

Electrical Switches Check करा

Picture Credit: Pinterest

योग्य Parking मुळे पावसाळ्यात Bike अधिक सुरक्षित राहू शकते.

छोटी काळजी, मोठं Protection!

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW