डॅशबोर्डवर फोन ठेवणं किती धोकादायक?

Automobile

27 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

मोबाईला धोका

अनेकांना डॅशबोर्डवर फोन ठेवण्याची वाईट सवय असते. यामुळे मोबाईल फोनला धोका निर्माण होतो.

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यात तुमचा मोबाईल फोन गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवल्याने तुमचा महागडा फोन कायमचा खराब होऊ शकतो. 

फोन होतो कायमचा खराब

Picture Credit: Pinterest

सामान्य लोक अनेकदा नेव्हिगेशन तपासण्यासाठी किंवा गाणी बदलण्यासाठी आपला फोन डॅशबोर्डवर ठेवतात. जी एक अत्यंत धोकादायक सवय आहे. 

फोन डॅशबोर्डवर ठेवतात

Picture Credit: Pinterest

कारची पुढची काच सूर्याची किरणे थेट डॅशबोर्डवर केंद्रित करते. 

भट्टीसारखे तापमान

Picture Credit: Pinterest

ज्यामुळे तापमान ६० ते ७० अंशांपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे फोनचा स्फोट होऊ शकतो.

तापमान ६० ते ७० अंशांपर्यंत

Picture Credit: Pinterest

आधुनिक फोनमध्ये लिथियम-आयन बॅटरी असते. अतिरिक्त उष्णतेमुळे बॅटरी फुगू शकते किंवा तिचा स्फोटही होऊ शकतो.

बॅटरी स्फोटचा धोका

Picture Credit: Pinterest

तीव्र सूर्यप्रकाशामुळे स्क्रीनमधल द्रवाला नुकसान पोहोचू शकते. ज्यामुळे स्क्रीन बर्न-इनची समस्या निर्माण होते.

स्क्रीन बर्न-इनची समस्या

Picture Credit: Pinterest

प्रवासात नॅव्हिगेशन वापरण्यासाठी डॅशबोर्डऐवजी एसी व्हेंट माउंटचा वापर करा. 

स्मार्ट युटिलिटी टीप

Picture Credit: Pinterest