जगातील पाचवी अर्थव्यवस्था असून देखील भारतात बेरोजगारी हा मोठा चिंतेचा विषय आहे.
जुलै 2024 ते जून 2024 मधीललेबर ब्यूरो पिरीयाडिक लेबर फोर्सचा सर्व्हे समोर आला आहे.
भारतात बेरोजगारी दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते.
भारतात लक्षद्वीप या ठिकाणी 36. 2% टक्के असा सर्वाधिक बेरोजगारी दर आहे.
दुसऱ्या क्रमाकांवर अंदमान निकोबारचा आहे. या ठिकाणी 33.6% टक्के बरोजगारी दर आहे.
केरळमध्ये बेरोजगारी दर हा 29.9 % इतका आहे.