केतकी... तुझ्या प्रेमात चाहत्यांना लागले वेड! 

Entertainment

02 December, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री केतकी कुलकर्णीचा नवा लुक समोर

केतकी कुलकर्णी 

Picture Credit: Instagram

अभिनेत्री केतकी कुलकर्णीचा नवा लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

चाहते 

Picture Credit: Instagram

केतकीच्या सौंदर्याला तोड नाही. 

सौंदर्य 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट परिधान केले आहे. 

साडी 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये Couldn’t pick one they all felt right असे नमूद केले आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Instagram

चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. 

कौतुक 

Picture Credit: Instagram