लग्नाचा सीजन संपला का? केतकीचा कॅप्शनमध्ये सवाल

Entertainment

29 December, 2025

Author: दिवेश चव्हाण

टाईमपासमधून महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयात पोहचणारी कलाकार म्हणजे केतकी माटेगावकर!

केतकी माटेगावकर

Picture Credit: pinterest

Fill in some text

केतकीने टाईमपास, तानीसारख्या चित्रपटातून लाखो मराठी मनावर राज्य केले आहे.

अभिनय 

Picture Credit: pinterest

फक्त अभिनय नव्हे तर गायन क्षेत्रातही तिचे उत्तम स्थान आहे.

गायन

Picture Credit: pinterest

केतकीने हल्लीच एक लग्न सोहळा अटेंड केला आहे, त्याची पोस्ट शेअर केली आहे.

पोस्ट

Picture Credit: pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये "Is wedding season over? Because I am seriously not over it" असे नमूद केले आहे.

कॅप्शन

Picture Credit: pinterest