पावसाळा असो किंवा अन्य कोणताही ऋतू असो माथेरानला सर्वाधिक पसंती मिळते.
Picture Credit: Pinterest
हिल्स स्टेशन म्हटलं की पहिली पसंती ही माथेरानला जास्त मिळते.
मात्र निसर्गाच्या कुशीत मुंबई,रायगड,नाशिकपासून जवळ एक ठिकाण आहे.
स्वर्ग अवतरल्याचा भास होतो असं ठिकाण म्हणजे खंडाळा.
खंडाळा सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील निसर्गाने वेढलेलं ठिकाण आहे.
खंडाळा पर्यटकांना कायमच आकर्षित करतं.
पावसाळा आणि हिवाळ्यात खंडाळ्यात सौंदर्य विलोभनीय आहे.
खंडाळा घाटातील निसर्ग आणि थ्रील अनुभवण्यासाठी ट्रेकर्सची कायम गर्दी असते.