भारतात येऊन मुघलांनी आक्रमणं केली.
Img Source: Pinterest
भारतात साम्राज्य प्रस्थापित करायला आलेल्या मुघलांना भारतीय पदार्थांची देखील भूरळ पडली.
मुघल सैनिकांमध्ये मांसाहार आणि तामसी पदार्थांचा आहारात समावेश असायचा.
असं असलं तरी भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक पदार्थ मुघलांमध्ये लोकप्रिय होता.
मुघालांना भारतीयांची खिचडी अत्यंत आवडीची आहे.
खिचडी पचायला हलकी असते त्यामुळे मुघल सैन्यात अत्यंत लोकप्रिय होते.
असं म्हणतात की, अकबराच्या काळात उपवास सोडण्यासाठी मुगाच्या खिचडीचं सेवन केलं जात असे.
त्याकाळी आजारी व्यक्तीचा आहार म्हणजे मुगाची खिचडी असायची.