www.navarashtra.com

Published Jan 11,  2025

By Chetan Bodke

‘असली सोना…’, ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाच्या नव्या फोटोंनी नेटकरी घायाळ!

Pic Credit - Instagram

अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न झाल्यापासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायमच स्टायलिश अंदाजात फोटोशूट करताना दिसतेय.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर, ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे. तिचा नवा लूक चाहत्यांना आवडला आहे..

नव्या फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर शेअर केलेले वेस्टर्न आऊटफिटमधले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट 

"भिंतीवर आरसा" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ब्लॅक वेस्टर्न आऊटफिटमधले फोटो शेअर केले आहेत. 

कॅप्शन

ब्लॅक लेदरचं जॅकेट, ब्लॅक शॉर्ट टॉप आणि पलाझो वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोज् शेअर केले आहेत. 

लूक

केसाचा अंबाडा घालून स्मोकी मेकअप, आय लायनर आणि रेड लिपस्टिक अशा पद्धतीने अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.

फॅशन

कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसतेय. चाहत्यांना अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

अभिनेत्रीचा फॅशन गोल

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून  लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव