Kia ने पहिल्यांदाच फॅक्टरी-फिटेड CNGसह Carens आणि Carens Clavis बाजारात आणल्या आहेत.
Picture Credit:kia
Carens Premium (O) CNG-MT ची एक्स-शोरूम किंमत ₹12.12 लाख आहे. पेट्रोलपेक्षा ₹1 लाख जास्त.
Picture Credit:kia
Clavis HTE CNGची किंमत ₹12.39 लाख, तर HTE (O) CNGची किंमत ₹13.35 लाख आहे.
Picture Credit:kia
Kia ने अद्याप अधिकृत ARAI आकडा जाहीर केलेला नाही. मात्र CNG मॉडेल्सकडून 22-25 km/kg मायलेज अपेक्षित आहे.
Picture Credit:kia
दोन्ही MPVमध्ये 1.5-litre naturally aspirated इंजिन आहे. CNGवर 96hp आणि 123Nm आउटपुट मिळते. 6-speed manual गिअरबॉक्स दिला आहे.
Picture Credit:kia
60-litre CNG टाकी बूटच्या खाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे बूटस्पेस 216 लिटरवरून 116 लिटर झाली आहे.
Picture Credit:kia
CNG वजन लक्षात घेऊन सस्पेन्शन आणि फ्रंट डिस्क ब्रेक्समध्ये बदल करण्यात आले आहेत. CNGसाठी इंजिनही रीकॅलिब्रेट केले आहे.
Picture Credit:kia
Carens CNG आणि Carens Clavis CNGचा सामना Maruti Ertiga, Toyota Rumion आणि Maruti XL6 सारख्या CNG MPVशी होणार आहे.
Picture Credit:kia