Kia Carnival Hybridचा धमाका! 1.6L Turbo Engineसह मिळणार Electric Power

Automobile

04 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Petrolसोबत Electricची ताकद! Carnival Hybridमध्ये 1.6-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे.

Hybrid Power

Picture Credit : kia

180hpची ताकद! टर्बो-पेट्रोल इंजिन 180hp पॉवर आणि 265Nm टॉर्क तयार करते.

पेट्रोल इंजिन

Picture Credit : kia

73.4hp Electric Power! इलेक्ट्रिक मोटर 73.4hp पॉवर आणि 304Nm टॉर्क देत असल्याने गाडीला दमदार परफॉर्मन्स मिळतो.

Electric Motor

Picture Credit : kia

शहरात Smooth, हायवेवर दमदार! पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर एकत्र काम करत असल्याने परफॉर्मन्ससोबत ड्रायव्हिंगचा अनुभवही अधिक आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.

एकूण Hybrid सेटअप

Picture Credit : kia

आतूनही फुल्ल प्रीमियम! ड्युअल 12.3-इंच स्क्रीन, 3-झोन क्लायमेट कंट्रोल आणि Bose ऑडिओ सिस्टमसारखी फीचर्स मिळतात.

Luxury Cabin

Picture Credit : kia

लांब प्रवासासाठी भन्नाट! व्हेंटिलेटेड आणि हीटेड सीट्ससह प्रशस्त केबिनमुळे Carnivalमध्ये प्रवाशांच्या आरामाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

आरामदायी प्रवास

Picture Credit : kia

सेफ्टीमध्येही कमी नाही! ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि 8 एअरबॅग्ससारख्या सुरक्षा सुविधांमुळे MPV अधिक सुरक्षित बनते.

Safety Features

Picture Credit : kia

Hybrid असूनही Luxury Look कायम! Carnivalची ओळख असलेले मोठे MPV डिझाइन कायम ठेवत हायब्रिड टेक्नॉलॉजीचा समावेश करण्यात आला आहे.

लूक कसा असेल?

Picture Credit : kia

Carnival Hybrid लवकरच भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. अधिकृत किंमत आणि लॉन्चची अंतिम तारीख Kiaकडून जाहीर होणे बाकी आहे.

किंमत आणि लॉन्च

Picture Credit : kia